Monday, December 9, 2013
दुनियादारीचे काही डायलाँग..... त्यातला तुमचा आवदता कोनता? 1 चांगल्या झाडावर नेहमी माकडेचं चढतात. 2 सगळ्यांच्या पाया पडलास नाही तरी चालेल, माझ्या पडं आणि जा...... 3 सस्ती चीजो का शॉक हम भी नही रखते। 4 मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे.... 5 तेरी मेरी यारी भोकात गेली दुनियादारी..... 6 दिग्या दारू पितो, दिग्या सिगारेट ओढतो, दिग्या राडा.. लफडी करतो, पण दिग्या नीच नाही यार.... ओळखलं नाही रे तिने मला!! 7 बच्चुच आहेस तू ....!!!! हातात कँडबरी असताना, समोर आलेल बिस्कीटही सोडवता येतं नाही तुला...... 8 श्रेयस (स्वप्निल) : तुला माहित होते की माझे मरण निश्चित आहे तरीपण तु माझ्याबरोबर लग्न केलेस. असे का केलेस तु.......? . . 9 शिरिन ( सई) : मी विचार केला की मी तुला काय देवू शकते तर मला फक्त एकच उत्तर मिळाले 10 "मी फक्त तुझ्यावर प्रेम करु शकते". तेरी मेरी यारी

Subscribe to:
Posts (Atom)